गोव्यातील पर्यटन मोसम सुरु होऊन केवळ दहा दिवस उलटलेले असतानाच गोव्याची मुख्य आर्थिक बाजारपेठ म्हणून गणल्या जाणाऱ्या मडगाव या दक्षिण गोव्यातील मुख्यालयात पोलिसांनी सेक्स रॅकेट उघडकीस आणले आहे. ...
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये ३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणी आणि तसेच मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिम घेण्यात येत आहे. ...
मराठवाड्यातील सहा मंडळांमध्ये परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाल्याची नोंद विभागीय प्रशासनाने घेतली आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी मंडळात ६७ मि.मी, हिंगोलीतील वसमत मंडळात ७२ मि.मी., नांदेड जिल्ह्यातील मुदेखडमध्ये ७० मि.मी. तर कंधार तालुक्यातील पेठवडज ...
भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी अमेठीत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी गुजरातमध्ये जाऊन मोदींविरोधात गरळ ओकत आहेत. ...
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते किंवा नाही हे स्वत: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर पहात असून गुरुवार १२ तारखेस त्या कोकण विभागातील तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. ...
हरियाणातील सोनीपतमध्ये 1996 साली झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी न्यायालयाने 'लष्कर- ए- तोयबा'चा दहशतवादी अब्दुल करीम टुंडाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ...