राजोरियो (अर्जेंटिना) येथील युवा विश्व तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत अचूक लक्ष्य साधून सुखमनी बाबरेकरने आपल्या संघाला ७० मीटर रिकर्व्ह प्रकारात रौप्यपदक जिंकून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. ...
मुंबई ते गोवा असा समुद्रमार्गे प्रवास करीत असताना मुंबई येथील चार पर्यटकांसह शिडाची बोट वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथील खोल समुद्रात भरकटली. मालवण पोलीस व सागरी पोलीस समुद्री गस्त घालत असताना त्यांना सुमारे २५ ते ३० वाव खोल समुद्रात बोट असल्याच ...
राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ३२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून या निवडणुका शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त ...
१७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात बलाढ्य अमेरिकेविरुद्ध एकतर्फी पराभव झाल्यानंतर यजमान भारतीय संघाला दुस-या सामन्यात कोलंबियाविरुद्ध 2-1नं पराभवाला सामोर जावं लागलं आहे ...
गोव्यातील कळंगुट किनारी भागात येणा-या पर्यटकांना आता येथील निसर्गाच्या आस्वादासोबत क्रीडा पर्यटनाचा आस्वाद पर्यटकांना मिळणार आहे. त्यासाठी किना-याजवळ असलेल्या फुटबॉल मैदानाचा विकास करुन त्याचे रुपांतर जागतिक दर्जाच्या बहुउद्देशीय मैदानात करण्यात येण ...
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) तोट्यात असल्याचे कारण देत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी कर्मचा-यांना सानुग्रह अनुदान देण्यास नकार दिल्यानंतर औद्योगिक न्यायालयाने कर्मचा-यांना दिलासा दिला आहे. ...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो इशान्येच्या दिशेने सरकत आहे. या पट्ट्याची तीव्रता कमी असल्यामुळे त्याचे चक्रिवादळात रुपांतर होण्याची शक्यता कमीच आहे. ...