बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या वेडिंग सीझनदरम्यान काल रात्री प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाचे रिसेप्शन रंगले. काही जणांची या रिसेप्शनमध्ये ‘शॉकिंग एन्ट्री’ घेतली. या सेलिब्रिटींच्या एन्ट्रीची मग चांगलीच चर्चा रंगली. ...
शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेला झिरो हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या तिघांनी हजेरी लावली होती. हे तिघेही या कार्यक्रमात डॅशिंग अंदाजात दिसले. ...
या चित्रपटातील बऊआ सिंग ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शाहरुख खानने अपार कष्ट घेतले. त्याची ही मेहनत पडद्यावर दिसतेही. पण तरिही बऊआची जादू फिकी ठरते. ...
मराठीसह हिंदी सिनेमातही वैदेहीने काम केले आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासह ती वजीर सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी बिग बींसह स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झालं. ...