कचरा रस्त्यावर टाकल्याप्रकरणी जाब विचारला म्हणून अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला अरहान सिंह या व्यक्तीने कायदेशीर नोटीस पाठिवली आहे. ...
स्वरा भास्करने गेल्या काहीच वर्षांत बॉलिवूडमध्ये तिचे एक वेगळे प्रस्थ निर्माण केले आहे. सुरुवातीच्या काळात स्वरा आपल्याला साहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. नंतर तिने एक अभिनेत्री म्हणून तिची एक ओळख निर्माण केली. ...
राज्यातील एसटी स्थानकांवर स्वस्त दरात औषधांची दुकाने सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता ...
मायबाप सरकारचे प्रतिनिधी असलेल्या शासकीय कर्मचार्यांनी जे दिलं ते आपण गोड मानून घ्यायचं हीच आजवरची परंपरा. शासकीय योजनेचा आला पैसा, जिरला पैसा; कुठं जिरला हे गावकर्यांनी सरकारच्या बाशिंद्याना विचारू नये, शासकीय यंत्रणांनीही सांगू नये, अशीच आजवरच ...
गेल्या अनेक वर्षांपासून स्मार्ट सिटी या शब्दाने नागरिकांवर गारुड केले होते. स्मार्ट सिटीत समावेशासाठी प्रबोधन कार्यक्रमात अगदी रांगोळी स्पर्धाही झाल्या, परंतु त्यानंतर स्मार्ट म्हणजे नाशिकचे नक्की काय होणार, हे कोणालाही सांगता येत नव्हते. अनेक प्रकार ...
आवक कमी झाली की बाजारभाव वधारतो व आवक वाढली की भाव पडतो या बाजारपेठेच्या आर्थिक नियमांमुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कधी फायदा तर कधी मोठे नुकसान सोसावे लागले आहे. परंतु गेल्या सप्ताहात जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला तब्बल १३०० ...
फिफा विश्वचषकात ग्रुप एफमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या मेक्सिकोने कोरिया रिपब्लिकचा २-१ने पराभव केला. या विजयासह मेक्सिकोचे सहा गुण असून त्यांचा बाद फेरीतील प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे ...