पुणे जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील शाळांमध्ये शिक्षक नसल्याने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. भोर तालुक्यात १०४ शाळांमध्ये अद्यापही शिक्षक रुजू झाले नाहीत, तर वेल्हे तालुक्यातील ९० शाळांवर शिक्षक रुजू झालेले नाहीत ...
महाराष्ट्राचे लोकदैवत असणाऱ्या जेजुरीच्या ब्रिटिशकालीन रेल्वे स्थानकाच्या दुरुस्तीला रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला असून, पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील जेजुरी रेल्वेस्थानकाचा लवकरच चेहरामोहरा बदलणार असल्याची माहिती खा. सुप्रिया सुळे यांनी दिली. ...
हे अभियान फक्त शाळा कॉलेजपर्यंत मर्यादित न ठेवता सर्वत्र राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण ठाणे आयुक्तालयात अमली पदार्थविरोधात मोहीम सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले .या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या कॉलेजमधील सर्व प्राध्यापक, शिक्ष ...
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे दोन अधिकारी शहीद झाले आहेत. ...