शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी येथील महिला शेतकरी मनीषा संजय बारहाते यांना 32 गोण्या कांदा पाठवल्यानंतर अवघे चार रूपये पट्टी आली. त्यामुळे संतप्त झालेल्या मनीषा यांनी संबधीत चार रूपयांची मनीऑर्डर व कांद्याची माळ केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना क ...
थंडीमध्ये अनेकदा केसांमध्ये खाज येणं ही समस्या साधारण आहे. वातावरणातील गारव्यामुळे त्वचा ड्राय होते आणि या समस्या उद्भवतात. परंतु अनेक लोकांना केसांमध्ये येणाऱ्या खाजेचं कारण हे स्वच्छतेचा अभाव, डँड्रफ किंवा इन्फेक्शनही असत. ...
पतीसोबत होत असलेल्या भांडणांपासून मुक्ती हवी असल्यास नृसिंग व लघुरुद्राचा जप तसेच धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक करण्यात आली आहे. ...
ट्रोल होणे नवे नाही. सेलिब्रिटी पोस्ट करतात आणि ट्रोलर्स त्यांना ट्रोल करतात. सोनम कपूर तर अनेकदा ट्रोल झालीय. एका ताज्या पोस्टवरून ट्रोलर्सने पुन्हा एकदा सोनमला लक्ष्य केले आहे. ...
रणवीर सिंग आणि अर्जुन कपूरची मैत्री इंडस्ट्रीत चांगलीच प्रसिद्ध आहे. दोघांच्या ब्रोमान्सच्या चर्चा सगळीकडे असतात. ‘गुंडे’ या चित्रपटात रणवीर व अर्जुन एकत्र दिसले आणि तेव्हापासून एकमेकांचे घट्ट मित्र झालेत. पण तेव्हापासून ही जोडी कुठेही दिसली नाही. ...