प्रियांका चोप्रा व निक जोनास लग्नानंतर लंडनमध्ये आहेत. याठिकाणी हे न्युवलीवेड कपल कुटुंबासोबत वेळ घालवतेय. दोघांचेही कुटुंबासोबतच्या डिनर डेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...
सध्या स्मार्टफोन म्हणजे लहानांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंतचा जिव्हाळ्याचा विषय. अनेकदा घरात मुल सतत स्मार्टफोन हातात घेऊन बसलयं, हे पाहून ओरडणारे आई-वडिल आता स्वतःच सतत स्मार्टफोनसोबत वेळ घालवताना दिसतात. ...
आनंद एल. राय दिग्दर्शित ‘झिरो’ चित्रपट गत २१ डिसेंबरला रिलीज झाला. शाहरुख खान, अनुष्का शर्मा, कॅटरिना कैफ या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. पण ‘झिरो’ने चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. ...
समाजात विष पसरल्याने आता मला माझ्या मुलांची चिंता वाटते, असे विधान करणारे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्यावर अनुपम खेर यांनी निशाणा साधला आहे. होय, तुम्हाला आणखी किती स्वातंत्र्य हवे? असा बोचरा सवाल अनुपम यांनी केला आहे. ...