माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
खंडणीच्या एका गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेल्या इक्बाल कासकरविरूद्ध मंगळवारी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला. गोराई येथील एका जागेच्या वादातून त्याने तीन कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. ...
नाशिक : केंद्र सरकारने सर्वच ठिकाणी आधार कार्ड सक्तीचे केले आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही अंत्यसंस्कारासाठी ते सक्तीचे करण्यात आहे. या अजब फतव्यामुळे आधार कार्डाशिवाय मोक्ष नाही, अशी स्थिती निर्माण झाली असल्याची तीव्र भावना व्यक्त होत ...
गोव्यात मटका जुगार हा संघटित नाही आणि त्यात कुणीही प्रसार माद्यमे, पोलीस आणि राजकीय व्यक्तीचा संबंध नाही असे प्रतिज्ञापत्र क्राईम ब्रँचने मुंई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात सादर केले आहे. ...
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेलेल्या एका गरोदर महिलेला रुग्णालयातून कॅल्शीयमच्या गोळ्य़ा देण्यात आल्या. मात्र या गोळ्य़ात तार आढळून आली आहे. ...
गोव्यातील पर्यटन हंगाम सुरु होण्यापूर्वी गांजा व चरस या सारख्या अमली पदार्थाची विक्री करणारे व्यवसायीक आता हळूहळू हेरॉईन सारख्या अमली पदार्थाच्या विक्रीकडे वळू लागले आहेत. राज्यात येणा-या विदेशी पर्यटकांवर डोळा ठेऊन ही विक्री होऊ लागली आहे. ...
मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ५ आॅक्टोबर ते १४ आॅक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने तसेच हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या कालावधीत शेतक-यांनी कापणी केलेले तसेच कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवावे, अस ...
कापसावरील किटकनाशकाच्या फवारणीसाठी वापरण्यात आलेल्या चिनी बनावटीच्या स्प्रेमुळे विदर्भातील १८ शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला. लवकरच चिनी स्प्रेवर बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंगळवारी दिली. ...