राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
स्व. नारायण आठवले, स्व. शशिकांत नार्वेकर अशा दिग्गजांच्या नेतृत्वाखाली 1980च्या दशकात गोमंतकीय समाजाच्या आर्थिक पाठबळावर स्थापन झालेली गोमंतक मराठी अकादमी आता पुन्हा एकदा वादात सापडली आहे. ...
गोप्रो कंपनीने आपला हिरो ६ ब्लॅक हा नवीन अॅक्शन कॅमेरा जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे. गोप्रो कंपनी अॅक्शन कॅमेर्यांच्या उत्पादनात अग्रेसर आहे ...
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख 'निवडून आणलेला दहशतवादी' असं म्हटलं आहे. ख्वाजा आसिफ यांनी जिओ टीव्हीवर दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. ...
बेटी धन की पेटी, असे म्हणतात. उस्मानाबाद जिल्ह्यातील या बेटीने तर जन्मानंतर अवघ्या सहाव्या मिनिटाला तिथल्या महिला शासकीय रुग्णालयाला आणि त्यातील डॉक्टरांनाही आकाश ठेंगणे करून टाकले. येथील डॉक्टर आणि कर्मचाºयांनी मुलगी जन्मत:च अवघ्या सहाव्या मिनिटाला ...