विजयादशमीच्या शुभपर्वावर अंबानगरीत ५१ फुटाच्या दहातोंडी रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. २८ वर्षांनंतर शनिवारी झालेल्या रावण दहनाला अमरावतीकरांनी तोबागर्दी केली. ...
खेड तालुक्यातील प्रश्चिम भागातील शिरगावची विठ्ठलवाडी येथे आज सकाळी 4 पोलिस 8 महिला पोलिस , होमगार्ड 9 असे पथक गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गेले होते. ...
राज्यातील विविध लहान,मोठ्या वित्तीय संस्थांच्या कारभार, त्यांच्याकडून ग्राहकांसाठी दाखविणा-या आकर्षक व्याज, परतावाबाबतच्या प्रलोभनात्मक जाहिरातीवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार कारवाई करावी, अशी सूचना गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिका-यांना केली आहे. ...
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये सध्या शून्य प्रलंबित आणि दैनिक निर्गती अभियान (Zero pendency & daily disposal campaign) चांगले गतिमान झाले आहे. ग्रामविकास विभागाच्या सर्वच अधिका-यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपली कार्यालये स्वच्छ आणि चकाचक करावीत ...
खंडणी प्रकरणात ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकरसह तिघांना रविवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील चौथा आरोपी पोलीस कोठडीत आहे. ...