सकाळी 8.16 मिनिटांनी आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
तीन राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर केंद्रातील सत्ताधारी भाजपाविरोधात मित्रपक्षही आक्रमक झाले आहेत. त्यातच बिहारमध्ये जागावाटपाचे घोडे अडल्याने भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला तडे जाऊ लागले आहेत. ...
राज्य शासनाने १ मार्च २०१६ पासून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी सुरू केली. मात्र, या कायद्यातील तरतुदीनुसार ४ पूर्णवेळ अधिष्ठातांच्या नियुक्त्या प्रलंबित ठेवण्यात आल्या होत्या ...
सध्या काळ्या आयलायनरऐवजी कलर्ड आयलायनर ट्रेन्डमध्ये आहे. परंतु कलर्ड आयलायनर वापरताना फार काळजी घ्यावी लागते. थोडं जरी दुर्लक्ष केलतं तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा लूक बिघडू शकतो. ...
डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांची आरोग्य तपासणी करून अहवाल सादर करायला लावण्याची मागणी करणारी माहिती हक्क कार्यकर्ते ट्रॉजन डिमेलो यांची याचिका खंडपीठाने फेटाळून लावली. ...