सॅमसंग कंपनीने आगामी सणासुदीच्या दिवसांच्या पार्श्वभूमिवर आपल्या गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या फ्लॅगशीप मॉडेल्सचे मूल्य चार हजार रूपयांनी कमी केले आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस ८ हा स्मार्टफोन भारतात ५७,९९० रूपये मूल्यात लाँच करण्यात आला होता ...
सदगुरू जग्गी वासुदेव यांनी काढलेली रॅली ही रॅली फॉर रिव्हर नाही तर ती रॅली फॉर मदर आहे, या कार्यक्रमात महाराष्ट्र शासन पूर्ण शक्तीने सहभागी होईल, असे प्रतिपादन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ...
पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे. राज्यात 1 हजार 97 पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत 5 लाख 97 हजार 319 कोटी इतकी आहे. ...