लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अंत्यविधीसाठी जावे लागते १३ किलोमीटर, कब्रस्तानची मागणी - Marathi News | The funeral requires 13 kms, the graveyard demand | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अंत्यविधीसाठी जावे लागते १३ किलोमीटर, कब्रस्तानची मागणी

बोहरी समाज : कब्रस्तानची मागणी ...

कारच्या नंबर प्लेटवरुन पाेलिसांनी शाेधलं संगणक अभियंत्याला - Marathi News | police arrested software engineer by his cars number plate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारच्या नंबर प्लेटवरुन पाेलिसांनी शाेधलं संगणक अभियंत्याला

मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास धडक देऊन पळून गेलेल्या संगणक अभियंत्याचा शोध घेऊन मुंढवा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ...

मलकापूर शहर पोलिस निरिक्षकांची प्रकृती बिघडली; वरिष्ठ त्रास देत असल्याचा पत्नीचा आरोप - Marathi News | Malkapur City Police Inspector's condition worsened | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर शहर पोलिस निरिक्षकांची प्रकृती बिघडली; वरिष्ठ त्रास देत असल्याचा पत्नीचा आरोप

व्हीडीओ व्हायरल: वरिष्ठांच्या दबावामुळे प्रकृती बिघडल्याचा पत्नीचा आरोप ...

अमित शहा अचानक मुंबईत; मुख्यमंत्र्यांसोबत खलबते सुरु - Marathi News | Amit Shah in Mumbai; talking with the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शहा अचानक मुंबईत; मुख्यमंत्र्यांसोबत खलबते सुरु

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण आणि पुण्यामध्ये हजारो कोटींच्या विकासकामांचे भूमीपूजन केले. ...

सुटे पैसे देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारा अखेर जेरबंद - Marathi News | Cheating ultimate money in the name of the spare money | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सुटे पैसे देण्याच्या नावाखाली फसवणूक करणारा अखेर जेरबंद

रुग्णालयात डॉक्टरांना पैसे द्यायचे आहेत किंवा सोने खरेदी करायचे आहे. पण सुटे पैसे नाहीत, अशी बतावणी करुन व्यापारी तसेच रुग्णालयाच्या डॉक्टरांना गंडा घालणाऱ्या मनिष आंबेकर या भामटयाला नौपाडा पोलिसांनी मोठया शिताफीने अटक केली आहे. ...

सावधान !! तुमच्या साेबतही घडू शकताे असा प्रकार - Marathi News | Beware !! this can happen to you also | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान !! तुमच्या साेबतही घडू शकताे असा प्रकार

रस्त्यात खिळे टाकून चाक पक्चर करण्याच्या प्रकारानंतर आता टायरवर शांम्पू मिक्स पाणी टाकून येणाऱ्या बुडबुड्याच्या ठिकाणी हत्यार खुपसून तुमच्या डोळ्यादेखत नसलेले चाक पक्चर करुन डोळ्या देखत फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

ठाण्यात गोळीबार, एक तरुण गंभीर जखमी - Marathi News | Thane firing, one young man seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यात गोळीबार, एक तरुण गंभीर जखमी

ठाण्यातील किसननगर येथे झालेल्या गोळीबारात विजय यादव (20, रा. किसननगर, ठाणे) याच्या पोटाला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी 5.30 वा. च्या सुमारास घडली. ...

अंधेरी कामगार रुग्णालय आग प्रकरण : उद्या दिल्लीत होणार महत्वाची बैठक - Marathi News | Andheri Kamgar Hospital will be the case: Important meeting will be held tomorrow in Delhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी कामगार रुग्णालय आग प्रकरण : उद्या दिल्लीत होणार महत्वाची बैठक

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी खास लोकमतला ही माहिती दिली. ...

पालिकेतील मी टू प्रकरण : एकाचे माफीनाम्यावर मिटले तर दुसऱ्याची सुनावणी लांबली - Marathi News | me too municipality:one's forgiveness is canceled then one can hear another hearing | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेतील मी टू प्रकरण : एकाचे माफीनाम्यावर मिटले तर दुसऱ्याची सुनावणी लांबली

मीरा-भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागातील दोन 'मी टू' प्रकरणांवर सोमवारी विशाखा समितीपुढे सुनावणी घेण्यात आली. ...