हे दोन्ही कलाकार सेटवर एकमेकांशी अखंड गप्पा मारीत असतात, एकमेकांची छायाचित्रे काढतात, एकत्र जेवतात आणि नेहमी एकत्रच फिरतात. पण आता या मैत्रीच्या नात्याचे रुपांतर गुरु-शिष्याच्या नात्यात होत असल्याचे दिसून येते. ...
आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी केवळ मराठी सेलिब्रेटी नव्हे तर बॉलिवूडमधील सेलिब्रेटी देखील याच कार्यक्रमाला पसंती देतात. त्यामुळे आता सिम्बा या चित्रपटाची टीम या कार्यक्रमात प्रमोशन करण्यासाठी येणार आहे. ...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता सहा महिने मोफत प्रवास करता येणार आहे. यापूर्वी केवळ दोन महिन्याची पास दिली जात होती. ...
‘मसान’,‘दिलवाले’,‘गोलमाल’, ‘बागी’,‘धम्माल’ अशा अनेक विनोदी, गंभीर चित्रपटांमध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. आता ते लवकरच ‘जबरिया जोडी’ या हिंदी चित्रपटात परिणीती चोप्राच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...
घाम येणे ही एक सामान्य बाब आहे. घामाच्या माध्यमातून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात. मात्र प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे समस्येलाही निमंत्रण देऊ शकतं. ...