परगावी गेलेल्या सराफाचे घर फोडून तब्बल ४७ लाख ८२ हजार ५०० रुपये किंमतीचे १ किलो ९१३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी पळविल्याची घटना घडली आहे. ...
परिसरातील एका ३८ वर्षीय महिलेला एका रिक्षाचालकाने बेदम मारहाण करून तिला जबरीने रिक्षात बसवून आडगाव नाका बस स्टँन्ड मागे नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली असल्याची माहिती मिळते आहे. ...
गौरी लंकेश यांच्या हत्येमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कथित सहभाग असल्याचा आरोप प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केला होता. रामचंद्र गुहा यांच्या या आरोपामुळे कर्नाटक भाजपा युवा मोर्चाच्या सरचिटणिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे. ...