ठाणे ग्रामीण पोलिसांच्या सागरी पोलीस ठाण्याची नवीन वास्तू गेल्या सहा महिन्यांपासून बांधून पूर्ण असली, तरी तिच्या उद्घाटनाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने ती सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. ...
जागतिक स्तरावर झपाट्याने बदलत असलेल्या तंत्रज्ञानाचा सर्व क्षेत्रांवर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे, उद्योग क्षेत्रासमोरही तंत्रज्ञानाचे मोठे आव्हान आहे. ...
महाराष्ट्राचे महागुरू हे विविध कलेमध्ये पारंगत आहेत हे साऱ्यांना माहीतच आहे. अभिनय, नृत्य, संगीत आदी कलांमध्ये आपला ठसा उमटवणारे सचिन पिळगावकर मराठी रसिकांवर आजही अधिराज्य गाजवत आहेत. ...
शहरातील उरल्यासुरल्या राष्टÑवादीमधील अंतर्गत खदखद वाढली असून नाराज झालेल्या नजीब मुल्ला आणि हणमंत जगदाळे यांनी शुक्रवार-शनिवारी आपापल्या भागात जोरदार शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली. ...
मंगळवारी ख्रिसमस अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. ख्रिस्तीबांधवांकरिता हा सण मोठा आहे. ख्रिसमस साजरा करतानाच सामाजिक भान जपत ख्रिस्तीबांधव शिक्षण, आरोग्य, ज्येष्ठ, अपंग अशा अनेक क्षेत्रांत व्यापक सामाजिक कार्य करत आहेत. त्याचाच हा आढावा... ...
युती झाली नाही तर शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांचा २५ हजार मतांनी पराभव करू, असे आव्हान देणाऱ्या भाजपा आ. नरेंद्र मेहता यांना आता सरनाईक यांनी प्रतिआव्हान दिले आहे. ...
एका टँकरचालकाने बोलेगाव फाटा येथून ते प्रेमदान चौकापर्यंत आठ ते दहा गाड्यांना उडविले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ...