शिवसेनेशी आमची युती होईलच, असे भाजपाचे नेते विश्वासाने सांगत असले तरी शिवसेनेचे खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपाने उमेदवार शोधण्यापासून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. ...
पती-पत्नीचे वाद बरेचदा क्षणिक असतात. काही भांडणं काही मिनिटे वा तासापुरती असतात, तर काही वेळा एखाद-दोन दिवसांत ती संपतात आणि संसाराची गाडी पुन्हा रुळावर येते़ मात्र या नात्याला आता ‘स्मार्ट फोन’ची दृष्ट लागली आहे़ ...
मुंबईला होर्डिंगमुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने तयार केलेल्या धोरणामुळे राजकीय बॅनर्सवरही निर्बंध येणार आहेत. मात्र आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात ही बंदी मारक ठरू शकते. ...
उत्तर भारताकडून दक्षिण भारताकडे वाहत असलेल्या शीत वाऱ्याचा परिणाम म्हणून २३ डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. ...
मार्च २०१८ अखेर पैसे भरूनही मागणीनुसार वीज न मिळालेल्या २ लाख २४ हजार ७८५ शेतकºयांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. ...