ग्रेटर पणजी पीडीएच्या क्षेत्रामधून काही गावे वगळण्याची घोषणा सरकारने केली तरी, पीडीएविरोधकांनी आपले आंदोलन पुढेच नेले. नगर नियोजन खातेच रद्द करा, नगर नियोजन कायदाही रद्द करा अशा प्रकारच्या मागण्या आंदोलकांनी पुढे आणल्यानंतर सरकारनेही आता पीडीएप्रश्नी ...
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयएएल) आणि नागरी उड्डयण मंत्रालय यांच्यात सामंजस्य करार बुधवारी करण्यात आला. या प्रसंगी भारत सरकारतर्फे आर. एन. चौबे, सचिव, नागरी उड्डयण मंत्रालय आणि सवलतधारक कंपनीतर्फे जीव्हीके रेड्डी, अध्यक्ष, एनएमआयएएल यांनी सदर ...
महाराष्ट्रातील महावितरण, महानिर्मिती, महापारेषणाच्या संदर्भातील विविध प्रश्न मार्गी लागतील, अशी माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. ...
स्पाईसजेट कंपनीच्या विमानात धूर निघाल्याचे वृत्त आहे. याबाबत असे सांगण्यात येत आहे की, स्पाईसजेटचे विमान कोईम्बतूरहून बंगळुरुला जात होते. त्यावेळी विमानातील प्रवाशांच्या आसनाजवळ धूर आल्याचे दिसून आले. यावेळी प्रवाशांची धावपळ उडाली आणि भीतीचे वातावरण ...
शहरांमधील गृहसंकुलांमध्ये शेतीतील भाजीपाला थेट विकण्यासाठी ग्रामीण भागातील महिला बचत गटांना देखील वाहतुकीच्या दृष्टीने काही सवलती द्याव्यात, पिक कर्ज, विमा योजनेचा लाभ जास्तीत जास्त मिळावा अशा विविध सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या. ...
वॉटर कप स्पर्धेत लोकसहभागाचा उत्साह दिवसेंगणिक वाढतच चालला असून, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथे बुधवारी सायंकाळी अभिनेता अक्षयकुमार याने श्रमदानात भाग घेतला. ...
राज्यातील जी मद्यालये व दारू दुकाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे यापूर्वी बंद झाली होती, ती सर्व मद्यालये वाचविण्यासाठी मंत्र्यांच्या समितीने निकष निश्चित केले आहेत. ...
बुधवारी झालेल्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमांनुसार दिल्लीपुढे सहा षटकांत 71 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. दिल्लीला हे अव्हान पेलवले नाही. दिल्लीला सहा षटकांमध्ये चार फलंदाजांच्या मोबदल्यात 60 धावा करता आल्या आणि राजस्थानने डकवर्थ-लुईस नियमांनुसार ...