उत्तन येथील धावगी-डोंगर परिसरात सुरु असलेला घनकचरा प्रकल्प त्वरीत हटविण्यासाठी ग्रामस्थांनी धारावी बेट जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून बुधवारी पालिकेवर धडक दिली. त्यावेळी सर्व पक्षीय नगरसेवकांना निवेदनाच्या प्रती वाटून उत्तनवासियांच्या न्यायासाठी महास ...
वीज घोटाळा प्रकरणात गोव्याचे पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो व इतर सहाजणांना उत्तर गोवा प्रधान सत्र न्यायालयाने येत्या ३ मे रोजी सकाळी १0 वाजता कोर्टात हजर राहण्यास बजावले आहे. ...
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतात दर पाच महिलांमागे एक महिला तर दर १२ पुरुषांमागे एक पुरुष मानसिक आजाराला बळी पडतोय. याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल फोन व त्याद्वारे सोशल मीडियाचा अतिवापर असल्याची माहिती मीरारोड येथील मनोविकार तज्ञ डॉ. सोनल ...
बुद्धिबळ या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनतर्फे २१ आणि २२ एप्रिल रोजी ...
गोलंदाजांच्या नियंत्रित माऱ्यानंतर फलंदाजांच्या दमदार आक्रमकतेच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने दणदणीत विजय मिळवताना राजस्थान रॉयल्सचा ७ गड्यांनी पराभव केला. ...
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयच्या कार्यप्रणालीला अधिकाधिक पारदर्शक बनवण्यासाठी बीसीसीआयला माहितीच्या अधिकारांतर्गत (आरटीआय) आणण्याचा सल्ला लॉ कमिशनने दिला आहे. ...
महावितरणने मंगळवारी, 17 एप्रिल 2018 ला राज्यात 19 हजार 816 एवढया मेगावॅट विजेचा यशस्वीपणे पुरवठा केला. मागील काही वर्षात वीज यंत्रणेची मोठया प्रमाणात सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात आल्यामुळे विजेच्या एवढया विक्रमी मागणीचा पुरवठा करणे महावितरणला शक्य ...