चीनमधील नानजिंग शहरात मेट्रोने प्रवास करणा-या एका महिलेने राखीव जागेवर बसत नियम न पाळणा-या तरुणाला चांगलाच धडा शिकवला आहे. महिला तरुणाच्या मांडीवर बसून प्रवास करत असतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ...
भारताच्या दबावानंतर चीननं सिक्कीममधल्या डोकलाममधून माघार घेतल्यानंतर चीननं नाथू ला रस्ता पुन्हा खुला करण्याचे संकेत दिले आहेत. भारतीय भाविकांसाठी नाथू ला रस्ता पुन्हा खुला करण्याच्या चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, असंही चीननं म्हटलं आहे. ...
मोबाईल जप्त केल्याचा राग मनात ठेवून नववीच्या विद्यार्थाने मुख्याध्यपकांना लोखंडी रॉडने रॉडने मारल्याची घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. यमुना विहार भागातील सर्वोद्य बाल विद्यालय या सरकारी शाळेमध्ये हा प्रकार घडला. ...
दोन दिवसांपूर्वी कल्याणमधील लोकलमध्ये प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ लोकमतच्या हाती लागला होता. लोकमतनं दाखवलेल्या त्या व्हिडीओची दखल रेल्वे प्रशासनानंही घेतली आहे. कल्याणमधल्या धावत्या रेल्वे गाडीत बसण्याच्या जागेवरून वाद करून प्रवाशाचा गळा ...
पाळलेल्या माजरींची काळजी घेतली नाही म्हणून पुण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढव्यातील दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपिका कपूर आणि संगीता कपूर अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावं आहेत. ...
जवळपास 85 दिवस कोमामध्ये राहिल्यानंतर एका गर्भवती महिलेला आणि तिच्या बाळाला सुखरुप वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळालं आहे. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये या महिलेवर उपचार सुरु होते. ...