शबाना आझमी यांना नुकतेच स्टार स्क्रीन ॲवॉर्ड्समध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना एका विशेष व्यक्तीच्या हातून मिळाला असल्याने त्या प्रचंड खूश झाल्या होत्या. ...
कोरेगाव भीमा हिंसाचार घडवण्यासाठी मोठे षड्यंत्र रचण्यात आले होते आणि त्याचे फार गंभीर परिणाम झाले, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने गेल्याच आठवड्यात प्रा. आनंद तेलतुंबडे यांना दिलासा देण्यास नकार देताना नोंदविले. ...
सर्वप्रथम पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला मंगळवारी वर्ष पूर्ण होत आहे. २५ डिसेंबर, २०१७ पासून पश्चिम रेल्वेने रेल्वे प्रवाशांना एसी लोकलच्या माध्यमातून थंडगार प्रवास करण्याची सोय उपलब्ध करून दिली. ...
दिल्लीपाठोपाठ आता मुंबईची हवाही बिघडत आहे. सोमवारी मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली, अंधेरी, मालाड येथील वातावरण सर्वाधिक प्रदूषित नोंदविण्यात आले ...
जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर वीकेंडला शेगाव येथे वैद्यकीय शिबिरास गेले होते. याकरिता, १४-१६ तासांच्या प्रवासासाठी निवासी डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाकडे स्लीपर बसची मागणी केली होती. ...
औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील निवासी डॉक्टरांचे दोन महिन्यांपासून विद्यावेतन थकले आहे. या निषेधार्थ सोमवारी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी आवारात फळ आणि वडापाव विकून पैसे कमावले. ...
प्रियांका-निक विवाह हा सर्वाधिक लोकप्रिय, चर्चित आणि ट्रेंडिंग सेलिब्रिटी विवाह बनलाय. प्रियांकाच्यानंतर तिची प्रतिस्पर्धी मानल्या गेलेल्या दीपिकाचा विवाह स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर दूस-या स्थानी आहे. ...