लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पणजी स्मार्ट करताना महापौर-उपमहापौरांना डावलले? - Marathi News | Panji-mayor and deputy mayor have been ignored | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजी स्मार्ट करताना महापौर-उपमहापौरांना डावलले?

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत पणजी शहराचा समावेश झाला. त्यानुसार या शहरात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू झाली आणि काही कामांचा शुभारंभही धडाक्यात होत आहे. ...

म्हादईप्रश्नी गोव्यात सरकारविरुद्ध निदर्शने, विविध पक्षीय कार्यकर्त्यांसह सामाजिक संस्थांचा सहभाग - Marathi News | Protest for Mhadai river water | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रश्नी गोव्यात सरकारविरुद्ध निदर्शने, विविध पक्षीय कार्यकर्त्यांसह सामाजिक संस्थांचा सहभाग

म्हादईचे पाणी देण्याच्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निर्णयाचा ‘सेव्ह म्हादई सेव्ह गोवा’ या समितीतर्फे आणि विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी जुन्या सचिवालयासमोर शनिवारी निषेध करीत सरकारविरुद्ध घोषणा दिल्या.  ...

सलग सुट्यांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी, 3 किलोमीटर पर्यंत लांब रांगेमुळे वाहन चालकांसह प्रवासी त्रस्त - Marathi News | Pune : Heavy traffic on the highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सलग सुट्यांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी, 3 किलोमीटर पर्यंत लांब रांगेमुळे वाहन चालकांसह प्रवासी त्रस्त

साप्ताहिक सुट्टयांना जोडून आलेली नाताळची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडल्याने आज पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ...

पुढच्या निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेस 135 जागा जिंकेल - राहुल गांधी - Marathi News | In the next elections, we will win 135 seats in Gujarat - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढच्या निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेस 135 जागा जिंकेल - राहुल गांधी

गुजरात दौ-यावर आलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी गुजरात निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले. ...

चोंडी रेल्वे स्टेशनवर परळीच्या व्यापार्‍याला लुटले - Marathi News | Robbed the Parli merchant at Chondi Railway Station | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :चोंडी रेल्वे स्टेशनवर परळीच्या व्यापार्‍याला लुटले

अकोला - पूर्णा पॅसेंजर रेल्वेने आंबाचोंडी रेल्वेस्टेशन येथे उतरलेल्या परळी येथील एका व्यापा-याला तीन ते चार जणांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. ...

' बिबट्या आला रे आला' ...औरंगाबादमध्ये व्हायरल खबरीने सारेच झाले सतर्क   - Marathi News | 'Leopard has rehearsed' ... Viral reports in Aurangabad are all cautious | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :' बिबट्या आला रे आला' ...औरंगाबादमध्ये व्हायरल खबरीने सारेच झाले सतर्क  

या वृत्ताविषयी वन विभागानेही शहराच्या लगत बिबट्याला सहज भक्ष्य मिळत असल्याने परिसरात बिबट्या वावर असू शकतो असे म्हटले आहे. यामुळे नागरिक व वन विभाग असे सारेच यातील सत्यता बाहेर येई पर्यंत  सतर्क झाले आहेत. ...

टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडी खपवून घेणार नाही, पिवळ्या पट्टीचे पालन करण्याचे एकनाथ शिंदे यांचे सक्त निर्देश  - Marathi News | Eknath Shinde's strict instructions to follow the yellow band will not be tolerated the traffic on tollanakas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडी खपवून घेणार नाही, पिवळ्या पट्टीचे पालन करण्याचे एकनाथ शिंदे यांचे सक्त निर्देश 

सलग सुट्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे आणि ऐरोली येथील टोलनाक्यांना भेटी देऊन कुठल्याही परिस्थितीत टोल नाक्यांवर वाहतूक कोंडी होता कामा नये, असे आदेश दिले. ...

नाशिक-पुणे विमान सेवा : पहिल्याच दिवशी मुंबईहून नाशिकला येणा-या विमानाच्या उड्डाणाला दीड तास उशीर - Marathi News | Nashik-Pune flight: Mumbai to Nashik flight is late about half an hour | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-पुणे विमान सेवा : पहिल्याच दिवशी मुंबईहून नाशिकला येणा-या विमानाच्या उड्डाणाला दीड तास उशीर

नाशिक-पुणे विमान सेवेच्या पहिल्याच दिवशी मुंबईहून नाशिकला येणाऱ्या विमानाला दीड तास उशिर झाला आहे. ...

भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदने पाकिस्तानात उभारले स्वत:चे लष्कर - Marathi News | Most wanted terrorist Hafiz Saeed, the Indian wanted to have his own army built in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदने पाकिस्तानात उभारले स्वत:चे लष्कर

भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी हाफिज सईदने पाकिस्तानात स्वत:चे लष्कर उभारले आहे. ...