राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) बुधवारी ISIS या दहशतवादी संघटनेचा मोठा कट उधळला आहे. NIAनं नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील एकूण 16 ठिकाणांवर छापेमारी करत ISISच्या नवीन मॉड्युलचा पर्दाफाश केला आहे. ...
भारतातील पटनामध्ये सध्या बर्ड फ्लूने थैमान घातलं असून येथील संजय गांधी जैविक उद्यान (प्राणीसंग्रहालय) बर्ड फ्लूमुळे अनिश्चित काळासाठी बंद केलं आहे. ...
अभिनेते अरुण नलावडे, किशोरी शहाणे-वीज, नयन जाधव हे देखील या चित्रपटात हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ह्या सिनेमाला रुपेश गोंधळी यांनी संगीत दिले आहे. 'मुंबई आपली आहे' हा सिनेमा ११ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. ...
जखमी तरुणावर डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मानपाडा पोलिसांनी महिलेसह तिचे दोन मित्र प्रतीक कनोजिया आणि तेजस म्हात्रे यांना अटक केली आहे. ...
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी येत्या महिन्यात गोवा भेटीवर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे राष्ट्रव्यापी जनसंपर्क अभियान समाप्त झाल्यावर 20 जानेवारीनंतर तिस-या किंवा चौथ्या आठवड्यात ते कधीही गोव्यात येण्याची शक्यता आहे. ...