हत्येनंतर आरोपी मृत मुलीचे शीर घेऊन पळून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे. ...
रोहितचे वडील चित्रपटांमध्ये काम करत असले तरी त्यांच्या मृत्युनंतर रोहितला खूप संघर्ष करावा लागला. खूपच कमी वयात घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावर आली. ...
हायवेवर गाडी चालवत असताना जर कुणाला टॉयलेटला किंवा बाथरुमला जायचं झालं तर लोक गाडी साइडला घेऊन हलके होतात. हा नजारा देशातील वेगवेगळ्या कोपऱ्यात तुम्हाला बघायला मिळाला असेल. ...
राफेल विमान खरेदीमध्ये मोदी सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी अशी मागणी पुण्यात काँग्रेसतर्फे करण्यात आली. ...
सध्या थंडीने चांगलाच जोर धरला असून वातावरणामध्ये गारवा वाढला आहे. त्यामुळे त्वचेसोबतच डोळ्यांच्या समस्यांचाही सामना करावा लागत आहे. अनेकदा वातावरणातील गारव्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा जाणवतो. ...