राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे लोकसभेतील गटनेते तारीक अन्वर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने दिल्लीला हलवण्यात आले आहे. ...
नाताळ सणाचा उत्साह असतानाच गोव्याच्या आनंदात आणखी भर पडली. याचे कारण म्हणजे गोव्याच्या क्रिकेट इतिहासातील ऐतिहासिक विजेतेपद. गोव्याच्या मुलींनी कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर मंगळवारी एकच जल्लोष केला. ...
पटना येथील नालंदा मुक्त विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी गेल्या सप्टेंबर महिन्यात वयाच्या 98 व्या वर्षी एमए (अर्थशास्त्र)च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या राजकुमार वैश्य यांना एमएची पदवी प्रदान करण्यात आली. ...
मोबाइलचं उत्पादन करणारी भारतीय कंपनी डीटेल (Detel) सोबत मिळून BSNL ने एक मोबाइल लॉन्च केला आहे. या मोबाइलचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्याची किंमत आहे. या मोबाइलची किंमत फक्त 499 रुपये इतकी आहे. ...
भिवंडी तालुक्यातील कोलीवली या निर्वाचक गणासाठी मंगळवार सायंकाळपर्यंत ९४० मतदानापैकी ६७० म्हणजे ७१ टक्के मतदान झाले आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे या भिवंडी पंचायत समितीच्या कोलीवली या गणासाठी फेरमतदान झालें आहे. याशिवाय जिल्ह्यात २५ ग्राम ंपचायतींच्या ...
केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांची जीभ कापून आणणा-याला एक कोटींचं बक्षीस दिलं जाईल असं वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकमधील माजी जिल्हा पंचायत सदस्य गुरुशांत पट्टेदार यांनी केलं आहे ...