लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आज तिहेरी तलाकच्या नव्या विधेयकावर लोकसभेत चर्चा, काँग्रेसही होणार सहभागी - Marathi News |  Today, in the Lok Sabha on the new Bill of Triple Divorce, the Congress will also participate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज तिहेरी तलाकच्या नव्या विधेयकावर लोकसभेत चर्चा, काँग्रेसही होणार सहभागी

मुस्लिम महिलांसाठी अन्यायकारक असलेल्या तिहेरी तलाकला फौजदारी गुन्हा ठरविण्याची तरतूद असलेल्या विधेयकावर लोकसभेमध्ये गुरुवारी चर्चा होणार आहे. ...

केसीआर यांची मोदींशी तेलंगणाच्या प्रश्नांवर चर्चा - Marathi News |  KCR discusses Telangana issues with Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केसीआर यांची मोदींशी तेलंगणाच्या प्रश्नांवर चर्चा

कालेश्वरम सिंचन प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यासह अनेक प्रलंबित प्रश्नांवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बुधवारी चर्चा केली. ...

दूषित रक्तामुळे गर्भवती महिलेस एड्सची बाधा - Marathi News |  Prevention of AIDS in pregnant woman due to contaminated blood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूषित रक्तामुळे गर्भवती महिलेस एड्सची बाधा

एड्सग्रस्ताचे दूषित रक्त एका गर्भवती महिलेला दिल्याची धक्कादायक घटना तामिळनाडूतील सत्तूर शहरात घडली आहे. ...

मेघालयात खाणीमध्ये अडकलेल्यांच्या नातेवाईकांना चमत्कार घडण्याची अपेक्षा - Marathi News | Expectations of miracles to happen to the relatives of the miners in Meghalaya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेघालयात खाणीमध्ये अडकलेल्यांच्या नातेवाईकांना चमत्कार घडण्याची अपेक्षा

मेघालयाच्या कोळसा खाणीमध्ये नदीचे पाणी शिरल्याने गेले तेरा दिवस अडकून पडलेल्या १५ कामगारांच्या सुटकेसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. ...

IND vs AUS 3rd Test : सलामी जोडीचा शोध संपलाय? - Marathi News | IND vs AUS 3rd Test: search for the opening pair? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS 3rd Test : सलामी जोडीचा शोध संपलाय?

हनुमा विहारी आणि मयांक अग्रवाल यांनी ज्या पद्धतीने खेळ केला त्यावरून सलामी जोडीची चिंता थोडीशी दूर झाल्यासारखे वाटते. ...

पुरुष बॉक्सिंग संघाच्या प्रशिक्षकपदी कटप्पा, विकास कृष्णा राष्ट्रीय शिबिराबाहेर - Marathi News | Katappa is Men's Boxing team's coach | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुरुष बॉक्सिंग संघाच्या प्रशिक्षकपदी कटप्पा, विकास कृष्णा राष्ट्रीय शिबिराबाहेर

द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त सीए कटप्पा भारतीय पुरुष बॉक्सिंग संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. ...

विलिनीकरणाविरोधात बँक कर्मचारी मैदानात, पुढील आठवड्यात बैठक - Marathi News | Bank employees on the grounds of merger, next week meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विलिनीकरणाविरोधात बँक कर्मचारी मैदानात, पुढील आठवड्यात बैठक

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणाविरोधात बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला होता. ...

भयमुक्त वातावरण राखण्याचे काम पोलिसांचे! नारायण मूर्ती - Marathi News |  Police are working to maintain the fear-free atmosphere! Narayana Murthy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भयमुक्त वातावरण राखण्याचे काम पोलिसांचे! नारायण मूर्ती

कायद्याची अंमलबजावणी, गुन्ह्यांवर आळा घालणे, आणीबाणीची स्थिती सुधारणे आणि समाज गुन्हेगारी मुक्त राहण्यासाठी मदत करणे, ही पोलिसांची जबाबदारी लोकशाहीत नमूद केली आहे. ...

राष्ट्रहिताची कामे केवळ भाषणे करून होत नाहीत, अण्णा हजारेंची मोदींवर टीका - Marathi News |  Anna Hazare's criticism of Modi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रहिताची कामे केवळ भाषणे करून होत नाहीत, अण्णा हजारेंची मोदींवर टीका

बलशाली भारतासाठी ग्रामविकासाला गती देणे व विकास कामांना लागलेली भ्रष्टाचाराची गळती थांबविणे समाज व राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. ...