काश्मिरमधील दहशतवाद्यांना होणाऱ्या अर्थपुरवठ्याप्रकरणी तपास करत असलेल्या एनआयएला फुटीरतावादी हुर्रियत कॉन्फ्ररन्सच्या नेत्यांविरोधात सबळ पुरावे हाती लागले आहेत. या पुराव्यांच्या आधारावर फुटीरतावादी नेत्यांविरोधात पाश आवळण्याची तयारी एनआयएने केली आहे. ...
बलात्कारप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या घरी चोरी झाली आहे. बहादूरगढमधील मेंहदीपूर डबोडा परिसरात असणा-या राम रहीमच्या नाम चर्चा घरमध्ये घुसून चोरांनी हात साफ केले. ...
सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रवाशांना अडथळा ठरणारे मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील फेरीवाले हटवण्याची मागणी करत शिवसेनेने सोमवारी (2 ऑक्टोबर) आंदोलन केले. ...
घरात शौचालय नसल्याने महिलेने सासरच्या लोकांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्याची घटना घडली आहे. शौचालय नसल्याने अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचं सागंत महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. ...
जळगाव शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून 100 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे जलसपंदा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी केली. ...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी व गोलंदाजांनी वर्चस्व दाखवलं आणि भारत अव्वल संघ असल्याचं सिद्ध झालं, सांगतायत लोकमतचे ... ...
अमेरिकेतील लास वेगासमध्ये एका म्युझिक फेस्टीव्हलदरम्यान अंदाधुंद गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. या गोळीबारात 58 जणांचा मृत्यू झाला असून किमान 500 हून अधिक जण जखमी असल्याची माहिती आहे, अनेकजण गंभीर जखमी आहेत. ...
एलफिन्स्टन आणि परळला जोडणा-या पुलावर होणारी गर्दी व शुक्रवारी (29 सप्टेंबर) झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेनंतर या स्थानकांची चर्चा होत आहे. मात्र या स्थानकांच्या आसपासही अशीच संभाव्य अपघातांची स्थानकं वसलेली आहेत ...