सेवाग्राम रेल्वे स्थानकात कानपूरच्या महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. कांचीगुडा-लखनौ या ट्रेनने लखनौच्या दिशेने जात असलेल्या फैझीन बानो या महिलेने सेवाग्राम रेल्वे स्थानकात मुलीला जन्म दिला आहे. ...
लातूरमध्ये एकाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. भावडा सिंग जुन्नी (40 रा. इंडिया नगर, लातूर ) असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्याचा मृतदेह अशोक हॉटेल परिसरातील एका गोरक्षणमधील विहिरीत टाकण्यात आला आहे. ...
आयुष्यमान सध्या त्याच्या ‘बाला’ या आगामी सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. या चित्रपटाचे शूटींग सुरु झाल्याची घोषणा आयुष्यमानने नुकतीच केली होती. पण या घोषनेनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. ...
मांडवी नदीतील कॅसिनो जहाजे बाहेर काढा किंवा ती अन्यत्र हलवा अशी मागणी पणजीतून होऊ लागल्याने व आमदार बाबूश मोन्सेरात तसेच पणजी महापालिकेनेही या मागणीला बळ दिले. ...
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 217 सदनिकांच्या संगणकिय लॉटरीला रविवारी (2 जून) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सुरुवात झाली आहे. सहकार नगर चेंबूर येथील अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांची पहिली लॉटरी काढण्यात आली. ...
बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरीचा मुलगा मिजान जाफरी लवकरच ‘मलाल’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. ‘मलाल’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या ट्रेलरला ब-यापैकी रिस्पॉन्स दिला. पण बॉलिवूडचा एक ‘खान’ मात्र हा ट्रेलर पाहून नेहमीप् ...