राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जिल्हयातील २६१ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत असून ७ ऑक्टोंबर रोजी मतदानास सुरुवात झाली असून मतदान केंद्रावर दुपारी दोन वाजेपर्यंत ३७ टक्के मतदान झाले. ...
कारना वा विविध वाहनांना ऑक्झिलरी वा ऑफ रोड लाइट लावण्याचे प्रमाण सध्या खूप वाढलेले दिसते. मात्र त्याला कारण रस्त्यांची स्थिती, नियमांचे उल्लंघन हेआहे. मात्र त्यामुळे रात्रीच्या प्रवासात या अतिरिक्त लाइट्सचा वापर करणे अपरिहार्य बनले आहे ...
तुम्ही मुंबईत कोठेही टॅक्सीची वाट पहात असता आणि तुमच्यासमोरुन केवळ एकेक प्रवासी बसलेल्या टॅक्सी किंवा कार जात असतात. अशावेळेस एका कारमधून दोन ते चार लोकांनी प्रवास केला तर सर्वांना लवकर ऑफिसात जाता आले असते. असा विचार आपल्या सर्वांच्या मनात येऊन जातो ...
विभागातील जिल्हा परिषदेअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या ५७ योजनांमध्ये दोन कोटी १६ लाखांचा भ्रष्टाचार झाला असून यापैकी २४ प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ...
केंद्रानं सर्वसामान्यांकडून लक्ष्मी ओरबाडून घेतली, देश आज अस्वस्थ आहे असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. जनतेचं अभिनंदन घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. ...