ज्याने जन्म दिला, त्याच वडीलाने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मडगाव भागात उघडकीस आली आहे. पोलीस ठाण्यात या बलात्काराची रितसर तक्रार नोंद झाल्यानंतर पोलिसांनी लागलीच कारवाई करताना त्या नराधम वडिलाच्या मुसक्या आवळल्या. ...
गोव्यात गेल्या २० वर्षात अनेक प्रकल्प उभे झाले; परंतु त्यांचा दर्जा काही योग्य नाही. प्रचंड भ्रष्टाचार घडलाय. त्यामुळे विकास झालाय; परंतु त्याचा दर्जा व लाभ काय, असा प्रश्न नेहमीच विरोधक उपस्थित करतात. ...
कलर्स मराठीवर बाळूमामाच्या नावानं चांगभलं ही मालिका अनेक दिवसांपासून देवीच्या शोधात असलेल्या देवप्पाला अखेर सत्यवाच्या रूपात देवीचे दर्शन झाले आहे... आता बाळू सत्यवला देवप्पापासून कसे वाचवेल? कसे दूर ठेवेल? हे बघणे रंजक असणार आहे. ...
गोवा महिला व मुलीसाठी सुरक्षित राज्य असे सांगितले जात असले तरी या लहान राज्यात महिला व मुलींवर होणारे अत्याचारही मोठय़ा प्रमाणावर असून मागच्या पाच वर्षात 1864 महिलांवर तर 1194 मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना पोलीस दफ्तरी नोंद झाल्या आहेत. ...