हणजूण पोलिसांनी वेश्या व्यवसाय विरोधी केलेल्या कारवाईत गुमालवाडो-हणजूण येथे सुरू असलेला कुंटणखाना धाड टाकून उध्वस्त केला. या कारवाईत तीन महिला दलालासह सहा जणांना अटक करून चार युवतींची सुटका करण्यात आली. ...
सत्ताधारी भाजपाकडून विकासकामांपेक्षा त्यावरील प्रचारावर अधिक खर्च होतो, असा आरोप विरोधकांकडून वारंवार करण्यात येतो. विरोधकांकडून होणाऱ्या या आरोपांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून गेल्या पाच वर्षांत सरकारी योजनांच्या प्रचारावर किती प्रमाणात खर्च करण ...
पाहिल्या जाणाऱ्या किंवा पसंतीच्या वाहिनीनुसारच पैसे देण्याची मुभा ट्रायने ग्राहकांना दिली आणि केबलचालकांनी ग्राहकांनाच वेठीला धरण्याचे नेहमीचे अस्त्र उगारले. या रचनेत ग्राहकांवरचा भार वाढेल, अशी आवई त्यांनी दिली. त्यात तथ्य आहे, की केबलच्या आडून नाना ...
रिलायन्स जियो येत्या 2019 मध्ये फक्त GigaFiber सर्व्हिसची सुरुवात करणार नाही, तर VoWi-Fi सर्व्हिस लाँच करणार आहे. VoWi-Fi या सर्व्हिसमुळे ग्राहक नेटवर्क नसताना सुद्धा कॉल करु शकणार आहेत. ...
साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या 2.0 नंतर 'पेटा' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला तयार आहे. कार्तिक सुभाराजच्या दिग्दर्शन खाली तयार होणाऱ्या 'पेटा'चा ट्रेलर आऊट झाला आहे. ...
भीम आर्मीचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद यांना नजरकैदेत ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मालाडमधील एका हॉटेलमध्ये आझाद यांनी नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. ...