साक्री तालुक्यातील चिकसे येथे गांगेश्वर रस्त्यालगत असलेल्या गटखळ नदी किनारी मृतावस्थेत अंदाजे पाच वर्षांचा नर जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. ...
गेल्याकाही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वात 'लागीरं झालं जी' फेम निखील चव्हाण आणि अभिनेत्री भाग्यश्री नहळवे यांच्यात काहीतरी Something....something.... सुरु असल्याची चर्चा सुरु होती. ...
अंबिकाला जेव्हा न्यायालयात लढून न्याय मिळत नाही. उलटपक्षी, अपमान, अवहेलना तिच्या पदरी येते, तेव्हा हा बंडा आणि त्याचे साथीदार गुलाबरावचे गुप्तांग छाटून त्याला अद्दल घडवतात. ...
IND vs AUS 3rd Test: रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टिमागे दमदार कामगिरी करताना बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विक्रमाची नोंद केली. ...
भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेचे संस्थापक अॅड. चंद्रशेखर आझाद उर्फ रावण प्रथमच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान मुंबईसह महाराष्ट्रात आझाद यांच्या सलग चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
गोडवाडी येथील प्रतीक्षा भगीरथ पवार या 13 वर्षीय विद्यार्थिनीवर रूबेला लसीकरणमुळे मृत्यूचे संकट ओढावले आहे. प्रतीक्षावर सध्या नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय उपचार सुरू आहेत. ...