माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मी केंद्रात असलो तरी राज्यात पूर्णत: लक्ष आहे. विशेषत: विदर्भातील प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जात असून येत्या काळात समूळपणे सिंचनाचा प्रश्न सुटेल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ, जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली. ...
भारतीय संघाची सद्याची कामगिरी पाहाता ऑस्ट्रेलिया भारताचा विजयी अश्वमेध रोखू शकेल का? याबाबत प्रश्नचिन्हच आहे. पण टी-20 च्या या छोट्या प्रकारात काहीही होऊ शकते. एक षटक सामन्याचा निकाल फिरवू शकते. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरात बांधलेले एकमेव क्रिडा संकुल गेल्या तीन वर्षांपासून त्यातील अपूर्ण कामांमुळे खुले होऊ न शकले नाही. यानंतर ते सुरु करण्यासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याचे तुणतूणे अखेर चार महिन्यांपूर्वी निकाली लागले. ...
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मध्य रेल्वेवरील अंबरनाथ स्थानकाचा संपूर्ण कायापालट होणार असून अंबरनाथवासीयांना लवकरच नवा होम प्लॅटफॉर्म, ४ एस्कलेटर्स, नवा एफओबी आणि रेल्वेची नवी इमारत मिळणार आहे. ...
आफ्रिका खंडाच्या पूर्वेस असणा-या मादागास्कर बेटावर प्लेगची साथ पसरली आहे. ऑगस्ट महिन्यात पसरलेल्या या साथीत आजवर 23 जणांचा मृत्यू झाल्याचे व 230 जणांना प्लेगची लागण झाल्याचे बीबीसीने म्हटले आहे. ...
महाराष्ट्र राज्य महिला आयोग गुरुवार दिनांक १२ऑक्टोबर रोजी ठाण्यात जनसुनावणी घेऊन ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबईतील महिलांच्या तक्रारींचे निवारण करणार आहे. ...