३० डिसेंबरचा रविवार प्रेक्षकांसाठी ठरणार आहे खास कारण स्टार प्रवाहकडून मिळणार आहे रोमॅण्टिक सण्डेचा पास. छत्रीवाली, छोटी मालकीण आणि ललित २०५ या मालिकांचे रोमॅण्टिक एपिसोड्स प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहेत. ...
मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षीय पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयामार्फत घेण्यात याव्यात, अशा आशयाचा ठराव बुधवारी विद्या परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. ...
मुंबई मेट्रो-४ च्या विस्तारास शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाली. या विस्तारामुळे कासारवडवली ते गायमुखपर्यंतचा परिसरही मेट्रोने जोडला जाईल. याचा दोन लाख प्रवाशांना फायदा होईल. ...
पनवेलमधील एमएमआरडीएची भाडेतत्त्वावरील ८ हजार घरे त्वरित ताब्यात घेऊन या घरांची लॉटरी गिरणी कामगारांसाठी काढा, असे आदेश सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडा प्राधिकरणाला दिले. ...
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय)च्या नियमावलीमुळे केबल व्यावसायिक उद्ध्वस्त होण्याची भीती असून यामुळे मराठी तरुण बेरोजगार होण्याची शक्यता आहे. ...
निवडणुका जवळ आल्या की महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल द्यायची सत्ताधाऱ्यांची सवय आहे. कांदा-टोमॅटोला भाव नाही, दुधाला अनुदान नाही, संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना नऊ महिने झाले तरी पेन्शन दिली जात नाही. ...
झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये अतिशय अपवादात्मक परिस्थितीत ४ एफएसआय दिला जात असे. परंतु, या सरकारने दोन इमारतींमधील अंतर कमी करून आणि एफएसआयमध्ये वाढ केल्याने हिरेन पटेल व ओम्कार बिल्डर्स या दोन विकासकांना ८ हजार कोटींचा फायदा झाला. ...
मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी २५ व २६ जुलै आणि ९ आॅगस्टला केलेल्या बंदच्या आंदोलनात ज्या निरपराध आंदोलकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी दिले ...