जगभरात काही वेळासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइट अचानक ठप्प झाल्या होत्या. यावेळी फेसबुकवर फोटो पोस्ट होत नव्हते शिवाय कुठलंही स्टेटस अपडेट होत नव्हतं. ...
केंद्र शासनाने प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी राज्य शासनाकडूनही याबाबत स्वतंत्रपणे घोषणा होणे आवश्यक आहे. ...
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी 18 वर्षीय तरुणाला 42 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली. झाकीर अली त्यागी असे या या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. ...
बडोदा येथे होणार असलेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेला सात अर्ज प्राप्त झाले आहेत. ...
मतदार नोंदणी आणि याद्यांच्या पुनरिक्षणासाठी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची ‘इलेक्टोरल रोल आॅब्झर्व्हर’ (मतदार नोंदणी पर्यवेक्षक) म्हणून निवडणूक आयोगाने नियुक्ती केली आहे. ...
मराठवाड्याचे भूमिपुत्र व निवृत्त सनदी अधिकारी साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात अर्ज दाखल केला. ...
वागळे इस्टेट भागातील दोन खातेदारांच्या बँक खात्याचा पासवर्ड हॅक करून आॅनलाईनद्वारे सुमारे ९० हजारांना गंडा घालणा-यांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
अनुपम खेर यांच्या एफटीयआयआयच्या अध्यक्षपदी आज नियुक्ती झाली आहे. परंतु त्यांच्या नियुक्तीदिवशीच एफटीआयआय प्रशासनानं 5 विद्यार्थ्यांना बडतर्फ करत वसतिगृह सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. ...