एकतर्फी प्रेमातून बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला रस्त्यात वेळोवेळी त्रास देणाºया युवकाविरोधात दत्तवाडी पोलिसांनी अवघ्या ११ तासांत दोषारोपपत्र सादर केले आहे. ...
वाचकांच्या पाठबळावर पुण्यातील प्रथम क्रमांकाचे दैनिक बनलेल्या ‘लोकमत’ने एकोणीस वर्षे पूर्ण करून विसाव्या वर्षात पदार्पण केले आहे. महावीर जैन विद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...