कातकरी समाजातील एका महिन्याच्या बालकावर अलिबागमधील डॉक्टरांनी गुरुवारी दुपारी छोट्या आतड्यावर शस्त्रक्रिया केली. अशा पद्धतीची शस्त्रक्रिया अलिबागमध्ये प्रथमच करण्यात आली आहे. ...
एकीकडे फालतू प्रकल्प बंद करा आणि शाई धरणासाठी निधी द्या, असा महापौरांनी बुधवारी महासभेत फतवा काढला असताना, काही वेळातच त्यांनी उपवन तलावाच्या ठिकाणी दशक्रिया विधी घाट आणि फ्लोटिंग स्टेज बांधण्याच्या सुमारे २३ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी कशी दिली, अस ...
थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचा फिव्हर सर्वत्र दिसू लागला आहे. सेलिब्रेशन पार्टीसाठी आकर्षक लूक असण्याकडे तरुणाईचा कल आहे. त्यामुळे अर्थात सलूनमध्ये तरुणाईची पावले वळली आहेत. ...
शरीरसंबंधांकरिता पिच्छा पुरवला म्हणून अनुकूल (नाव बदलले आहे) या तरुणाचे गुप्तांग छाटून टाकण्याच्या प्रकरणात अटक केलेल्या अंबिका (नाव बदलले आहे) या महिलेची पोलिसांनी चौकशी सुरू केली असून या प्रकरणातील गुंतागुंतीची उकल करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ...
पूर्वीच्या सरकारने जो कित्ता गिरवला, तोच युती सरकारनेसुद्धा गिरवला आहे. वीजदरवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, मागील काही महिन्यांत पुन्हा ती केली आहे. ...
मीरा-भार्इंदरमध्ये बार-लॉज तसेच खाजगी आयोजकांनी थर्टी फर्स्टसाठी ओल्या पार्ट्यांची जय्यत तयारी चालवली असताना दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागानेही इको सेन्सेटिव्ह झोन व सरकारी जमिनींवर मद्य पार्ट्यांचे परवाने देण्याचे जाहीर केले आहे. ...
एकीकडे सत्तेत राहायचे, मंत्रीपदे कायम ठेवायची, पण दुसरीकडे मात्र पहारेकरी चोर आहे, जागावाटप गेले खड्ड्यांत, कुंभकर्णाला जागे करायला चाललोय, म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोंब मारायची, अशा दोन परस्पर भूमिकांमुळे शिवसेनेत संभ्रम असल्याचे ...