बॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेत्री राणी मुखर्जी हिचे वडील आणि सिने दिग्दर्शक राम मुखर्जी यांचे रविवारी निधन झाले. ते गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांनी गतकाळात अनेक चित्रपटात दिग्दर्शक म्हणून काम पाहिले होते. ...
मुंबई - भारत आणि न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने झंझावाती शतकी खेळी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. विराटची एकदिवसीय क्रिकेमधील हे 31 वे शतक ठरले. या खेळीबरोबरच विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शत ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची अधिसभा (सिनेट) निवडणूक गत आठवड्यात आटोपली. आता सिनेट नामनिर्देशित सदस्यपदावर वर्णी लावण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली ...
गरीब फेरीवाल्यांवर हल्ला झाला तर भीमसैनिक मनसैनिकांना चोख उत्तर देतील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्यानंतर, डोंबिवलीतील रिपाइंचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. ...
मिरज - ढाब्यावरील उकळत्या रश्श्यात पडल्याने शेडशाळ येथील प्रवीण रमेश कुंभार (वय ४) या बालकाचा भाजून मृत्यू झाला. शेडशाळ (ता. शिरोळ) येथे वडिलांच्या ढाब्यात खेळताना उकळत्या रश्श्याच्या पातेल्यात पडून ६५ टक्के भाजल्याने प्रवीण यास मिरज शासकीय रुग्णालया ...