बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये सध्या सवाल ऐरणीचा हा टास्क रंगतो आहे. ज्यामध्ये घराबाहेर जाण्यसाठी प्रत्येक टीममधून एक एक सदस्याचे नावं बिग बॉस घेत आहेत. ...
प्रिया प्रकाश वॉरियरची एक व्हिडीओ क्लिप एका रात्रीत व्हायरल झाली होती. अगदी तसाच #JCBKiKhudayi हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. या प्रकरणाची सुरुवात झाली ती सनी लिओनी हिच्यापासून. होय, बॉलिवूडची ग्लॅम डॉल सनी लिओनी हिच्यापासून. ...
दिशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून नुकताच तिच्या चाहत्यांशी संवाद साधला होता. पण तिने आधीच स्पष्ट केले होते की, कोणीही तिला तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेविषयी विचारू नये. ...
गुरुग्राममध्ये टोपी घातलेल्या एका मुस्लीम युवकाला टोपी काढून जय श्रीरामचे नारे देण्यास भाग पाडले होते. यावर गंभीरने प्रतिक्रिया दिली होती, की आपण धर्मनिरपेक्ष देशात राहतो. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई करावी, असंही गंभीरने म्हटले होते. ...
अभिनेत्री श्रृती मराठे आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. ...