राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या एकसष्टीनिमित्त आयोजित समारंभात शरद पवार यांनी त्यांचा मुख्यमंत्री बनण्याबाबतचा एक किस्सा सांगितला. हा किस्सा सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ...
सेल्फी घेण्याच्या नादात दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत असताना नदीत बुडून दोन तरुणींचा मृत्यू झाला. दोन्ही तरुणी आंध्रप्रदेशच्या राहणा-या होत्या. ...
दुबई हे पर्यटन क्षेत्रातलं एक प्रमुख केंद्र बनलं आहे. पर्यटनाबरोबरच ते शॉपिंगसाठीही प्रसिद्ध आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत दुबईच्या प्रॉपर्टी मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या भरपूर वाढली आहे... ...
प्रसिद्ध पत्रकार विनोद वर्मा यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. गाजियाबादमधील इंदिरापुरम परिसरात असणा-या त्यांच्या घरातून पोलिसांनी विनोद वर्मा यांना अटक केली. रायपूर पोलिसांच्या एका पथकाने ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या आरोपाखाली विनोद वर्मा यांना अट ...