आंध्र प्रदेशमध्ये पुढच्या पाच वर्षांत संपूर्ण दारूबंदी लागू करण्यावर आंध्र प्रदेशचे नवे मुख्यमंत्री व वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय. एस. जगनमोहन रेड्डी ठाम आहेत. ...
सिक्किमचे नवे मुख्यमंत्री म्हणून प्रेमसिंग तमांग उर्फ पी.एस. गोलाय यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यांच्या सिक्किम क्रांती मोर्चाने (एसकेएम) विधानसभा निवडणुकांमध्ये ३२ पैकी १७ जागा जिंकल्या. ...
गांधी यांचा अमेठीत पराभव झाल्यास आपण राजकीय संन्यास घेऊ, अशी घोषणा करणारे क्रिकेटपटू व पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू राजकीय संन्यास घेणार का? मंत्रीपदाचा खरोखर राजीनामा देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी बँकिंग कॅश ट्रॅन्झेक्शन टॅक्स (बीसीटीटी) पुन्हा सुरू करण्याचा विचार नव्याने निवडून आलेले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार करीत आहे. ...
आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आणि त्यांची पत्नी अनिता गोयल यांना दुबईला चाललेल्या विमानातून नाट्यमयरीत्या उतरवून ताब्यात घेण्यात आले आहे. ...
देशाच्या माजी पंतप्रधानांना मिळालेल्या प्राप्तिकर परताव्यांचे (इन्कम टॅक्स रिफंड) कोणतेही रेकॉर्ड पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) नाही. एका माहिती अधिकार अर्जावर पीएमओने ही माहिती दिली आहे. ...