केबलचालकांनी ब्लॅकआऊटचा इशारा दिल्याने त्याविरोधात इशारा देणारी ट्रायची यंत्रणाच ब्रॉडकास्टर्सच्या पायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप करत केबलचालकांनी प्राइम टाइममध्ये गुरूवारी तीन तास केबल बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारच्या बैठकीत घेतला. ...
बावीस आठवड्यांची गर्भवती असलेल्या १४ वर्षीय बलात्कार पीडितेने नुकतीच उच्च न्यायालयात गर्भपातासाठी याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाला तिची वैद्यकीय चाचणी करण्याचे निर्देश दिले. ...
नर्सिंग होम्स आणि मॅटर्निटी सेंटर्स नियमित करण्यासाठी लवकरात लवकर मागदर्शक तत्त्वे आखा आणि नियमही तयार करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाला दिले. ...
लोअर परळ स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या तोडकाम काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. १०० वर्षे जुना असलेला लोअर परळचा पूल दुरुस्तीसाठी जुलै महिन्याच्या अखेरपासून वाहन, तसेच पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे. ...
नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना मध्यरात्रीपर्यंत प्रवास करता यावा यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल चालविल्या जाणार आहेत. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ डिसेंबरच्या कल्याण येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत डोंबिवली-तळोजा या नव्या मेट्रोमार्गाची घोषणा केली होती. ...