‘फ्लिपकार्ट’चे ७७ टक्के भाग भांडवल १६ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी केल्यावर ती कंपनी चालविण्यास वॉलमार्ट अनिवासी भारतीयांची भरती करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. ...
केंद्र सरकारने २०१८-१९च्या साखर हंगामासाठी उसाच्या एफआरपीत (किमान आधारभूत किंमत) टनाला २०० रुपये वाढ करण्याचा तसेच एफआरपीसाठी उसाचा पायाभूत उतारा ९.५ टक्क्यांवरून १० टक्के करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. ...
राज्यातील पशुसंवर्धन विभागातील डॉक्टरांची रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील, अशी माहिती पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली. ...
निकृष्ट दर्जाची बियाणे विकणाऱ्या कुही तालुक्यातील श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला असून ते केंद्र बंद आहे, अशी माहिती कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. ...