कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अट्टाहासापोटी ऊसदर ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत उभयपक्षी मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने बैठक फिस्कटली. ...
नवी दिल्ली- लैंगिक शोषणाच्या एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. प्रत्येक नको असलेला स्पर्श म्हणजे लैंगिक शोषण नाही, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. ...
न्यू यॉर्क- पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांच्या कन्या दिना वाडिया यांनी गुरुवारी न्यू यॉर्कमध्ये अखेरच्या श्वास घेतला, वयाच्या 98व्या वर्षी त्यांचं देहावसान झालं आहे. ...
पुणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या ४ विशेष पथकाने गुरुवारी सकाळीच डीएसके उद्योगसमूहाच्या पुणे व मुंबई येथील ४ ठिकाणी छापे घालून गुन्ह्याच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहे. ...
याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी मागणी केल्यास त्याना पोलीस संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौ-यावर असलेल्या मंत्री केसरकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. ...
पणजी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उत्तर गोव्याचे प्रचारक प्रशांत ताठे यांचे मुंबईत अपघाती निधन झाले. आई आजारी असल्यामुळे दोन दिवसांपूर्वीच ते मुंबईला गेले होते. ...
पणजी: बेकायदेशीरपणे खनिज उद्योग करणारा इम्रान खान याने आपली घोटाळ्यातील १०० कोटी रुपयांहून अधिक लूट लपविण्यासाठी मडगाव येथील बँक आॅफ इंडियाच्या एकाच शाखेत ५३० खाती खोलली होती. ...