ग्रामीण भागातील मुलींना मिळणारे शिक्षण हेच क्रांतिकारक पाऊल आहे. हे शिक्षण विभागाचे कौतुक आहे. या भागात बारावीचे विज्ञान शिक्षण प्राधान्याने सुरू करावे, असे आवाहन माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. ...
आईचा कॅन्सरने झालेला मृत्यू पाहून भारतीय सैन्यदलातील गजानन काळे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच ओडिशा ते पुणे सायकलवरून कॅन्सर या रोगाच्या बाबतीत जनजागृती मोहीम करून समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. ...
धूर आल्याने लोकल पूर्ण खाली करण्यात आली. पेंटाग्राफ आणि ओव्हरहेड वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने धुराचा भडका उडाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नंतर लोकल सानपाडा कारशेडमध्ये पाठविण्यात आली. ...