अमेरिकेने भारताला चलन निगराणी यादीतून बाहेर काढले आहे. भारताप्रमाणेच स्वीत्झर्लंडलाही या यादीतून बाहेर काढण्यात आले असून, चीनसह काही देश मात्र यादीत कायम आहेत. ...
इतर मागासवर्गीय समाजात (ओबीसी) उप-वर्गीकरणाचा (सब-कॅटेगोरायझेशन) अभ्यास करीत असलेल्या पाच सदस्यांच्या आयोगाला (३१ जुलैपर्यंत) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दोन महिन्यांची मुदत वाढवून दिली. ...
अल्पसंख्य हिंदू समाजाच्या डॉक्टरने पवित्र ग्रंथाची पाने फाडून त्यात औषधी गुंडाळून दिल्याच्या कथित घटनेनंतर जमावाने हिंदूंच्या मालकीची दुकाने पेटवून दिली. ...
वडाळा येथील श्रीराम इंडस्ट्रीयल इस्टेट कम्पाउंडमध्ये साफसफाई करतेवेळी विहिरीतून मोटारीच्या साहाय्याने पाणी काढत असताना एका कामगाराचा त्यात पडून मृत्यू झाला. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ३३ किलोमीटर भुयारी मेट्रो मार्गाचे काम दिवसागणिक गती पकडत असून, आतापर्यंत मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने स्टील, काँक्रिट आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने बऱ्यापैकी कामाचा आवाका घेतला केला आहे. ...
पूनम महाजन मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून १ लाख ३० हजार मताधिक्याने विजयी झाल्या असल्या तरी त्यांना वांद्रे पूर्व या एकमेव विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांच्यापेक्षा पिछाडीवर राहावे लागले. ...
डबघाईला आलेल्या बेस्ट उपक्र माला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी दरमहा १०० कोटींची मदत करण्याचा निर्णय सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...