लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

संतप्त शेतक-याने सोयाबीनची पेटविली गंजी, निसर्गाच्या अवकृपेने सात एकरांवर फेरले पाणी - Marathi News | An aggrieved farmer stamped the soya bean, the nature of the nature of the seven acres of water | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संतप्त शेतक-याने सोयाबीनची पेटविली गंजी, निसर्गाच्या अवकृपेने सात एकरांवर फेरले पाणी

परतवाडा : सात एकर शेतजमिनीवर सोयाबीन पिकाची पेरणी केल्यावरसुद्धा सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाहीत. ...

अनधिकृत मच्छीमारी करणा-या 13 पर्ससीन नौका पकडल्या, विजयदुर्ग समुद्रात कारवाई - Marathi News | 13 boats carrying unauthorized fishermen, Vijayadurg seized in sea | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अनधिकृत मच्छीमारी करणा-या 13 पर्ससीन नौका पकडल्या, विजयदुर्ग समुद्रात कारवाई

देवगड : विजयदुर्ग किल्ल्यासमोर समुद्रात पाच ते सहा वावांमध्ये प्रतिबंधित जलधी क्षेत्रात मासेमारी करताना देवगड, विजयदुर्ग पोलिसांनी तसेच सागरी पोलीस विभागाच्या पोलिस कर्मचा-यांनी संयुक्तपणे कारवाई मोहीम राबवून 13 पर्ससीन नौकांना पकडले. ...

खारेपाटण संभाजीनगर येथे खासगी आरामबसला अपघात, २७ प्रवासी जखमी; ७ जण गंभीर - Marathi News | A resident of Kharepatan Sambhaji Nagar, 27 passengers injured; 7 people serious | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खारेपाटण संभाजीनगर येथे खासगी आरामबसला अपघात, २७ प्रवासी जखमी; ७ जण गंभीर

खारेपाटण : मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण संभाजीनगर येथे समोरुन येणा-या वाहनाचा अंदाज न आल्याने विशाल ट्रॅव्हल्स या खासगी बसला सकाळी ६.२० वाजता मोठा अपघात झाला. तीन पलटी खाऊन सुमारे १५ फूट खाली खोल झाडीत गाडी गेली. ...

तब्बल अडीच वर्षांनी पोलीस ठाण्यास जागा देण्याची मीरा-भाईंदर महापालिकेची तयारी - Marathi News | After two and a half years, preparations for the Mira-Bhayander Municipal Corporation to give the seats to the police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तब्बल अडीच वर्षांनी पोलीस ठाण्यास जागा देण्याची मीरा-भाईंदर महापालिकेची तयारी

मीरा रोड - जेमतेम हजार चौ.फु.च्या तुटपुंज्या जागेतून नया नगर पोलीस ठाण्याचा रामरगाडा हाकला जात असताना आता तब्बल अडीच वर्षांनी पोलीस ठाण्यास जागा देण्याची तयारी महापालिकेने दाखवली आहे. प्रभाग ...

भार्इंदरच्या बेकायदा रविवार बाजारामुळे वाहतूक कोंडी सुरूच, महापालिकेचे अभय - Marathi News | Bharindar's illegal Sunday market due to traffic congestion, municipal Abhay | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भार्इंदरच्या बेकायदा रविवार बाजारामुळे वाहतूक कोंडी सुरूच, महापालिकेचे अभय

मीरा रोड - भार्इंदर पश्चिमेच्या मुख्य छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर बेकायदा बसणारा रविवारचा विस्तारीत बाजार हटवण्याचा ठराव करून २ वर्ष व्हायला आली तरी ठोस कारवाईच केली जात नाही. ...

शिवराज सिंह चौहान हे तर कंस मामा, अरविंद केजरीवाल यांचा घणाघात - Marathi News | Shivraj Singh Chauhan, Cannes Mama, Arvind Kejriwal's thunder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवराज सिंह चौहान हे तर कंस मामा, अरविंद केजरीवाल यांचा घणाघात

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे कंस मामा आहेत, गेल्या 15 वर्षांत त्यांनी  अशी घणाघाती टीका दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. ...

स्वाभिमानचे 'एनडीए'तील स्थान आणि राणेंचे मंत्रिपद अजून हवेत- प्रमोद जठार - Marathi News | Swabhiman's 'NDA' and Rane's Minister will be in the air - Pramod Jathar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वाभिमानचे 'एनडीए'तील स्थान आणि राणेंचे मंत्रिपद अजून हवेत- प्रमोद जठार

वैभववाडी (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे 'एनडीए'तील स्थान आणि नारायण राणेंचे मंत्रिपद या दोन्ही गोष्टी अजून हवेतच आहेत. ...

भाजपवाल्यांनी महाराष्ट्र व देश सोडल्याशिवाय जनतेला अच्छे दिन येणार नाहीत- अशोकराव चव्हाण - Marathi News | People will not come good days unless the BJP leaders leave Maharashtra and the country - Ashokrao Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपवाल्यांनी महाराष्ट्र व देश सोडल्याशिवाय जनतेला अच्छे दिन येणार नाहीत- अशोकराव चव्हाण

उस्मानाबाद : नोटबंदी, जीएसटीच्या अंमलबजावणीतील गोंधळाने घसरलेली अर्थव्यवस्था, शेतक-यांना देशोधडीला लावणारे, युवकांचा रोजगार हिरावून घेणारे निर्णय, घोटाळ्यांमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे. ...

लातूरच्या विद्यार्थ्याचा मृतदेह अमेरिकेत अंत्यसंस्काराविना, परराष्ट्र खात्याचा 'वीकेंड' - Marathi News | Latur's body will not be cremated in America, foreign office 'Weekend' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लातूरच्या विद्यार्थ्याचा मृतदेह अमेरिकेत अंत्यसंस्काराविना, परराष्ट्र खात्याचा 'वीकेंड'

टेकचंद सोनवणेनवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालय व न्यूयॉर्क वाणिज्य दूतावासाच्या अनास्थेमुळे लातूरच्या सुनील बिराजदारचा मृतदेह 12 दिवसानंतरही अमेरिकेत अंत्यसंस्काराविना आहे. तो ओहियोतील विद्यापीठात अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण घेत होता. सुनील 27 ऑक ...