मालवाहू जहाजांची गर्दी असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टचे चित्र बदलून जल पर्यटनाच्या माध्यमातून जागतिक दर्जाची सेवा उपलब्ध करण्याकडे मुंबई पोर्ट ट्रस्टने लक्ष केंद्रित केले आहे. ...
पश्चिम रेल्वेमार्गावर मागील वर्षी पहिली वातानुकूलित लोकल सुरू झाली. या लोकलला नुकतेच वर्ष पूर्ण झाले. मात्र या लोकलमध्ये प्राथमिक सुविधांची कमतरता आहे ...
मुलाला पोलीस ठाण्यातून जामीन मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेला ३० लाखांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात योगेंद्र चतुर्वेदी नामक इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. ...
मराठीचा दर्जा वाढविण्यासाठी प्रत्येकाने संवेदनशील असायला हवे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी खार पूर्व येथील अनुयोग शिक्षण संस्था आयोजित दोन दिवसीय २० व्या बालकुमार साहित्योत्सवाचे उद्घाटन ...
अभ्युदयनगर रहिवाशांवर चुकीच्या पद्धतीने आकारलेले सेवा शुल्क, पाणीपट्टीवरील दंड आणि अतिरिक्त विद्युत आकार माफ करण्याच्या निर्णय मुंबई म्हाडाने घेतला आहे. ...