नवीन शेवा व हनुमान कोळीवाडा या दोन्ही गावांच्या पुनर्वसनाबाबत विनंती अर्ज समिती अध्यक्ष तथा विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांनी सेक्टर ४८ मधीलच ५.२५ हेक्टर जमीन ग्रामस्थांना देण्याचे निर्देश शुक्रवारी (२८) झालेल्या बैठकीत शासनाला दिल्याची माहिती आ.मनोह ...
एमएमआरडीएने गेल्या महिन्यात गायमुख ते शिवाजी चौक, मीरा रोड या मेट्रो-१० च्या सविस्तर प्रकल्पास मान्यता दिली असून त्याचे श्रेय घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांत चढाओढ लागली असली, तरी त्याच्या मार्गात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा मुख्य अडथळा राहणार असल ...
ठाणे महापालिका व ठाणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्यातर्फे झालेल्या ठाणे महापौर चषक कुस्ती स्पर्धेत सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडे याने समाधान पाटीलवर मात करून यंदाचा ठाणे महापौर केसरीचा किताब पटकावला. ...
विरोधी पक्षांच्या स्थानिक नगरसेवकांना डावलून कच-याचे डबेवाटपाचा खुद्द महापौर डिम्पल मेहता यांनीच घातलेला घाट काँग्रेस नगरसेवकांच्या विरोधानंतर गुंडाळण्यात आला. ...
हजारो नागरिकांना रोजगार देणाऱ्या शहरातील जुन्या औद्योेगिक वसाहती आणि गोरगरिबांच्या घरांवर बुलडोझर फिरवून त्यांना उद्ध्वस्त करणा-या मीरा-भार्इंदर महापालिकेला आॅर्केस्ट्रा बार, लॉजवर कारवाईसाठी मुहूर्त मिळत नाही का? यावर, कारवाईची आयुक्तांची हिंमत नाही ...