आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांपैकी जे कायदेशीर वारस आहेत, अशांना सेवेत सामावून घेतले जाईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी दापोलीत पत्रकारांना दिली. ...
काशीत गंगास्नान करण्यासाठी गेलेली एक हॉलिवूड अभिनेत्री बुडता बुडता वाचली. होय, वाराणसीत अतुल गर्गच्या ‘द लीजेंड आॅफ पीकॉक’ या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. या चित्रपटाच्या शूटींगसाठी हॉलिवूड अभिनेत्री टेमी बार्टिया सध्या वाराणसीत आहे. ...
स्वित्झर्लंडमधील जिनीव्हा येथे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार व विकास परिषदेत (UNCTAD) भारतातील एखाद्या स्वयंसेवी संस्थेने ग्राहक संरक्षणासाठी कायमस्वरुपी देखरेख यंत्रणा निर्माण करुन दाखवली आहे हे आज भारतातील किती जणांना माहीत आहे? मुंबई ग्राहक पंचा ...
हकाम सिंग भट्टल, हे नाव आपल्यापैकी अनेकांना माहितही नसेल, आशियाई स्पर्धेत त्यांनी जेव्हा सुवर्णपदक जिंकले, त्यावेळी अनेकांचा जन्मही झाला नसेल. पण, हे नाव पुन्हा आठवण करून देण्यामागचे एकच कारण आहे. ...